2023 2024 EduVark > Education Discussion > General Discussion


  #1  
May 20th, 2015, 04:35 PM
Super Moderator
 
Join Date: Mar 2012
IRDA Exam In Marathi

Very soon, I am going to write the IRDA LIC Agent Exam. I am prepared for the exam now I want to solve the practice question paper. Can you please share the Practice Question Papers for IRDA LIC Agent Exam in Marathi? Give me PDF format.

Insurance Institute of India has built up this course material for the pre enrollment test for life insurance agents in consutation with the business. The course material has been readied in view of the syllabus gave by the IRDAI.

The IC 33 course has been separated into twenty sections, each of which has parallel criticalness. It covers the central standards of disaster protection, components of individual monetary arranging, item estimating and valuation, elements of different sorts of extra security items, documentation at the proposition and approach stage, contract and arrangement arrangements, endorsing and asserts, administrative parts of life coverage business including operators controls, the offering procedure, client benefit and the prospects and necessities of an office vocation.

Self-examination questions have been given toward the finish of every section to empower the learner to assess himself.


Question Paper for the IC33 Paper in Marathi

साप्ताहिक हफ्ते कोणतया योजनामध्ये घेतले जातात ?
A
बांका हमी
B
आरोग्य योजना
C
लघु विमा
D
मुदत विमा
Question 2
पुनविमर्याचा ग्राहक कोण असतो?
A
अतिश्रीमंत व्यक्ति
B
बीमा कंपनी
C
परवनधारक बीमा एजेंट
D
बिगर सरकारी संस्था
Question 3
मर्यादपेक्षा दीर्घखमिची काळजी घेण्यासाठी विमाकर्ते कोणतया गोस्टीचा वापर करतात ?
A
बंका हमी
B
पुनर्बीमा
C
अ व् ब दोन्ही
D
अ व् ब दोन्ही पैकी नाही
Question 4
लघुवीमा उत्पादने, बाजारातील कोणतया क्षेत्रवार लक्ष केंद्रित करतात ?
A
मोठे कुटुंब असलेल्या व्यक्ति
B
अल्प उत्पन्नधरी व्यक्ति
C
सरकारी नौकरीतील व्यक्ति
D
जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्ति
Question 5
विम्यामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते ?
A
कुटुंबाचे संरक्षण
B
मुलांचे शिक्षण व् लाग्राचे नियोजन
C
निव्रतीचे नियोजन
D
बरिल सर्वे
Question 6
आयआरडीए म्हणजे काय व् त्यांच्या जबाबदान्य कोणतया ?
A
आयआरडीए ही सरकारी संस्था विमा कंपन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
B
इन्शुरन्स रेगुलेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी आयआरडीए ही एक स्वायत संस्था म्हणून विमा क्षेत्रवार नियंत्रण आणि त्याचा विकास करण्यासाठी अप्रैल १९९९ मध्ये अस्तित्वात आली
C
आयआरडीए ही एक स्वायत संस्था विमधारकांच्या तक्रारणिवरणासाठी तयार करण्यात आली आहे
D
यातील काहीही नाही
Question 7
आयआरडीए हे कशाचे लघुरूप आहे व् त्यांचे संस्थापना वर्ष कोणते ?
A
इन्शुरन्स रेगुलेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी आयआरडीए ही एक स्वायत संस्था म्हणून अप्रैल १९९९ मध्ये अस्तित्वात आली
B
इन्शुरन्स रेगुलेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी ही १९५६ मध्ये अस्तित्वात आली
C
आयआरडीए ही एक स्वायत संस्था विमधारकांच्या तक्रारणिवरणासाठी तयार करण्यात आली आहे
D
यातील काहीही नाही
Question 8
विमा कशासाठी लागतो ?
A
आयुष्यातील धोके संरक्षित करण्यासाठी
B
भविष्यातील लक्ष्यांचे
C
बचतीसाठी
D
वरील सर्वे
Question 9
आयआरडीए कधी निर्माण झाली ?
A
2000
B
1999
C
2001
D
1998
Question 10
वर्तमानपापात्र जाहिरात देऊन उत्पादने विकणान्य विमा कंपनीज़ काय म्हणतात ?
A
अप्रत्यक्ष्य बिक्री
B
जागरूकता
C
प्रत्यक्ष बिक्री
D
अयोग्य बिक्री
Question 11
संजीव हा एक विमा तग्य असून एखादा उत्पादनाचा हप्ता ठरविण्याचा उत्तम अनुभव आहे, तर त्याची प्रोफिले कशी आहे ?
A
विमासास्त्राग्या
B
लास अद्जुस्तेर
C
झोखीम व्यवस्थापक
D
अंडर रायटर
Question 12
एका ग्राहकाला जर विविध आर्थिक उत्पादनाची तुलना करायची असेल तर त्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती...असते
A
एक एजेंट
B
कॉर्पोरते एजेंट
C
बँक
D
दलाल
Question 13
आयुविमा व्यवसायामध्ये जर कोणी व्यक्ती विम्याचे हफ्ते काढण्याचे काम करत असेल, तर ती या संस्थेची असण्याची सक्यता दाट आहे.
A
इंस्तीतुते ऒफ़ अच्तुरिएस ऑफ इंडिया
B
भारतीय विमा संस्था
C
चार्टड इंस्तीतुते ऑफ इन्सुरन्स
D
इन्सुरन्स इंस्तीतुते ऑफ रिस्क मनेझमेंत
Question 14
टर्म इंसुरांसेमध्ये जर क्रितीकॅल इल्ल्नेस रायडर दावा घेतला गेला तर सध्याच्या पोलीसीचे काय होते ?
A
सी आय चे फायदे बाधतील
B
सी आय फायदे आताच्या आश्वस्त रकमेतून वजा होतील
C
सी आय फायदे चालू
D
पोलीसीत बदल नाही
Question 15
विमाधारकाला ५ वर्षात दोन अग्रिम पेमेंट मिळतात व उरलेली रकम मुदत्पूर्तीनिरंत मिळते. तर हि कोणत्या प्रकारची पोलीसी आहे ?
A
मनी बँक पोलीसी
B
बदलण्यासारखा प्लान
C
मुदत योजना/प्लान
D
अन्डोव्मेंत पोलीसी
Question 16
इंदेम्नित्यचा सिद्धांत या प्रमुख तत्वावर आधारित आहे कि पोलीसीधारकांना यापासून दूर ठेवले पाहिजे
A
सध्याच्या तोट्याची खात्री
B
खोटे इन्सुरन्स दावा करणे
C
विमा मिळविण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो
D
विम्यापासून नफा मिळती
Question 17
ग्रुप आरोग्याविम्यामध् जोखीम तपासताना कोणती माहिती सर्वात जास्त महत्वाची असते
A
ग्रुप लाइफ़ स्ताइल
B
कर्मचारी
C
समूहचे व्यं
D
समूह्हाचा आरोग्य ईतिहास
Question 18
जजर नि. र. १००००० la दरवर्षी ५% बोनस दिला तर १५ वर्षानंतर साध्या पुनरावर्ती बोनस सिस्तीम्मध्ये किती धावी लागील ?
A
60000
B
75000
C
100000
D
50000
Question 19
विमा क्षेत्र है...असे विभागले आहे
A
नेमणूक आणि मनी बँक विमा
B
लाइफ़ आणि नॉन लाइफ़ विमा
C
सरकार आणि प्रीवते इन्सुरन्स मार्केट
D
आरोग्य आणि जमा इन्सुरन्स मार्केट
Question 20
बंकासुरंस म्हंजे काय
A
बँकेला विम्याची पोलीसी देणे
B
बँकेमार्फत विमा पासी विकणे
C
बँक पोलीसीमार्फत खात्री देते
D
वरील काही नाही
Question 21
एक करार अस्तित्वात येतो जेव्हा....
A
एक पार्ट ऑफर तयार करते तर दुसरी पार्टी ऑफर अतिशिवाय स्वीकारते
B
एक पार्टी ऑफर तयार करते तर दुसरी पार्टी जास्त अटी ठेवते
C
एक पार्टी ऑफर देते तर दुसरी पार्टी काऒन्तर ऑफर देते
D
एक पार्टी ऑफर देते तर दुसरी पार्टी ऑफर घेते
Question 22
विमा एजंत हा यांचा मध्यस्थ असतो
A
गग्राहक आणि विमा कंपनी
B
विमा कंपनी आणि आयआरडीए
C
ग्राहक आणि आयआरडीए
D
विमा आणि पुनविमा कंपनी
Question 23
खलिल्पॆकि कशामध्ये अप्रत्यक्ष विक्री होत नाही ?
A
इन्दिविदुअल अजंत
B
बँक आश्वासन
C
विमा दलाल
D
इंटरनेट द्वारे
Question 24
विमा व्याव्शाय याच्याशी संबंधित आहे...
A
माल्माटची भोतिक किमत
B
माल्माटची आर्थिक किमत
C
भांडवलाची भोतिक मूल्य
D
माल्मातेची बाजारातील मूल्ये
Question 25
मनुष्याला आयुविमार्याची गरज असते कारण
A
मृत्यू हा निश्चित
B
मृत्यू अनिश्चित
C
म्रीत्युची वेळ अनिश्चित असते
D
मृत्यू हा पर्याय आहे
Question 26
आयुविमार्यामध्ये झोखीम कशी ठरविली जाते ?
A
भविष्याचा डेटा
B
भूतकाळाची माहिती
C
अन्क्षस्त्रीया माहिती
D
गणिती माहिती
Question 27
आयुविमा कम्पनी जोखमीची पातळी यावर ठरविते
A
भविष्यातील खर्च
B
दावाचा अनुभव
C
सध्याचे खर्च
D
बोनस रेत्चे लक्ष्य
Question 28
विम्याचा व्यवसाय तीन मुख्य प्रकारांत विभागता येईल
A
लाइफ़, नॉन लाइफ़, मायक्रो इन्सुरन्स
B
लाइफ़, नॉन लाइफ़, इत्यादी
C
लाइफ़, नॉन लाइफ़, री-इन्सुरन्स
D
आयुष्य, आरोग्य, मायक्रो विमा
Question 29
अमितला कुटुंबाच्या संरक्षणासाठी एका टर्म विमा प्लांची गरज आहे. त्याने कोणाकडे जावे :
A
property विमा
B
आयुविमा
C
हेअल्थ इन्सुरन्स प्लान
D
लिअबिलित्य विमा
Question 30
धीर्घ्संख्येचा नियम विमाकार्त्याला कोणत्या महत्वाच्या गोष्टीची माहिती देतो ?
A
आस्थापना खर्च
B
योग्य हप्ता निश्चित करण्यामध्ये
C
अयोग्य निवड काढून टाकण्यासाठी
D
यातील काहीही नाही
Question 31
कोणते वाक्य बरोबर आहे ?
A
फुफ्फुसाचा कर्करोग हा धोकादायक आहे व धूम्रपान हा धोका आहे
B
फुफ्फुसाचा कर्करोग हा धोका आहे व धूम्रपान धोकादायक आहे
C
दोन्ही वाक्य बरोबर आहेत
D
दोन्ही वाक्य बरोबर नाहीत
Question 32
अखाधा व्यक्तीचे अनेक विमे असतील तर त्यास मृत्युपश्चात काय फायदे होतील ?
A
निश्चित रकम हि सर्वे योजनाची मिळून एकत्र मिळेल
B
केवळ सर्वाधिक एस.ए. असलेल्वा योजनेची निश्चित रकम मिळेल
C
कोणतीही नि.र. मिळणार नाही
D
यातील काहीही नाही
Question 33
खालील पॆकि कोणत्या झोख्मी विमा करण्यायोग्य आहेत ?
A
आर्थिक जोखीम
B
विना - आर्थिक जोखीम
C
दोन्ही वाक्ये बरोबर आहेत
D
यातील काहीही नाही
Question 34
साहिल व विजय, समान अरोग्यस्थिथि, पण विजयसाठी मेदिकॅल्स सूचित झाले. याची कारणे काय असतील ?
A
वयात अंतर
B
कोतुम्बिक अरोग्यस्थिथि मध्ये फरक
C
चान्दामध्ये फरक
D
वरील सर्वे
Question 35
विमा काढला जाइल असा जोखमीचा प्रकार कोणता ?
A
संभाव्य जोखीम
B
निव्वळ जोखीम
C
निव्वळ व संभाव्य जोखीम
D
विना - आर्थिक जोखीम
Question 36
जायबंदी होण्याची जोखीम हि विम्याच्या बाबतींत कोणत्या प्रकारची जोखीम महंत येईल ?
A
आर्थिक
B
मूलभूत
C
एकत्रित
D
संभाव्य
Question 37
विमा हि याची यंत्रणा असते
A
जोखीम टिकविणे
B
जोखीम हवाली करणे
C
जोखीम टाळण्याची
D
जोखीम कमी करण्याची
Question 38
विमा प्रशिक्षण संस्था व जोखीम व्यवस्थापन यामुळे काय साध्य होते
A
नियमन
B
सोडवणूक
C
संशोधन
D
रेम्पाझीतरी
Question 39
श्री कुणाल हे कार रेसमध्ये सहभागी होतात. विमा पोलीसी घेताना त्यांनी हि माहिती दिली. कोणत्या प्रकारचा धोका ते इथे वर्तवित आहेत ?
A
शारीरिक धोका
B
खोटे प्रितिनिधित्व
C
नैतिक धोका
D
धोके
Question 40
बहुसंख्येचा नियम खालीलपैकी कशाने काढता येतो
A
झोखीमेचे पुलिंग
B
विमायोग्य बयाज राखणे
C
चांगल्या विश्वासासह
D
ढोबळमानाने
Question 41
जोखीम एकत्रीकरणाने विमा कंपनी अनेक व्यक्तीचे हफ्ते एकत्र करून त्यांना समान जोख्मिपासून संरक्षण देते. कोणत्या परिस्तिथी विमा कंपनी आयुविमा व आरोग्यविमा यांच्या जोखीमिचे एकत्रीकरण करेल ?
A
कोणत्याही परिस्तिथी नाही
B
पुनाविमा देणा - याच्या शर्तीनुसार
C
विमाशास्त्रग्यां ्या मार्गदर्श्नानुसा
D
कंपनीच्या योजनेप्रमाणे
Question 42
आयुविमा घेण्यामागचे मुख्य उदिष्ठ काय आहे ?
A
कर फायदे
B
बचत
C
गुंतवणूक
D
सुरक्षा
Question 43
आयुविम्यावर उपलब्ध कर्ज हे शक्यतो यावर आधारित असते ....
A
एकून प्रेमिउम दिलेला
B
आश्वस्त रकम
C
स्वाधीन केलेली रकम
D
मूल्य आकेले
Question 44
आरोग्य विमा रायडर व क्रिटीकल इलनेस रायडर काश्च्या अंतर्गत येतात ?
A
आयुष्य आणि आयुष्याखेरीज
B
दोन्ही लायीफ इन्सुरस
C
दोन्ही नोन लाइफ़ विमा
D
लाइफ़ आणि नोन लाइफ़ त्यानुसार
Question 45
ओम्बुदस्ममेने किती दिवसांत निकाल धायचा असतो ?
A
१५ दिवस
B
३० दिवस
C
२ महिने
D
३ महिने
Question 46
जोखीम म्हंजे ....असते
A
धोके आणि जोखमी
B
लेवेल
C
खात्री नाही
D
वरील सर्वे
Question 47
विमा कंपनीने समान जोखमी एकत्र करणे याला .....महन्तात
A
जोखमीचा ग्रूप करणे
B
जोखीम वाढणे
C
जोखीम असलेली
D
जोखीम घेणे
Question 48
विम्याचे कार्य ....वर चालते
A
जोखीम फिरविणे
B
जोखीम दुलीक्षित
C
जोखमीची धारणा
D
वरील सर्वे
Question 49
श्री महेश हे सोफ्त्वारे अभियंता आहेत. त्यांनी रु ३0,००,००० चा टर्म विमा ३० वर्षासाठी घेतला आहे. हे कशाचे उदाहरण आहे ?
A
जोखीम ठेवणे
B
जोखीम फिरविणे
C
जोखीम दुलीक्षित
D
जोखीम घेणे
Question 50
नैतिक धोका खालीलपैकी कोणत्या उदाहरणात दिसतो ?
A
ह्रिदयविकाराचा कौटुंबिक इतिहास
B
केमिअल फेकतरी मध्ये काम करणारा माणूस
C
अल्कोहोल घेणारा माणूस
Dप्राथमिक शाळेत शिकविणारे शिक्षक

Last edited by Neelurk; March 3rd, 2020 at 11:15 AM.
Similar Threads
Thread
Marathi Job Experience Certificate
Timetable of SSC exam 2012 Maharashtra board Marathi medium
IRDA Exam Marathi
Marathi Books For UPSC
MPSC Notes in Marathi
MPSC Marathi
Marathi Syllabus MPSC
IRDA Exam Demo Marathi
IRDA Exam Notes In Marathi
Best Marathi Books list
Syllabus of University Grants Commission NET Marathi exam
Download Karnataka SSLC first language Marathi Exam paper
Marathi Boys School
PDF MPSC Books Marathi
Doctor of philosophy in Marathi

  #2  
February 28th, 2017, 03:09 PM
Unregistered
Guest User
 
Re: IRDA Exam In Marathi

Hi I am interested in having the information about the pre enrollment test for life insurance agents as well as the question paper in Marathi language for the IC33 Paper conducted for recruitment of IRDA Agents?


Quick Reply
Your Username: Click here to log in

Message:
Options



All times are GMT +5. The time now is 09:11 PM.


Powered by vBulletin® Version 3.8.11
Copyright ©2000 - 2024, vBulletin Solutions Inc.
Content Relevant URLs by vBSEO 3.6.0

1 2 3 4 5 6 7 8